सर्व परिचित असणारे'अंकल'उर्फ प्रेमचंद जाधव यांचे दुःखद निधन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 30, 2021

सर्व परिचित असणारे'अंकल'उर्फ प्रेमचंद जाधव यांचे दुःखद निधन..

सर्व परिचित असणारे'अंकल'उर्फ प्रेमचंद जाधव यांचे दुःखद निधन..                                                                                              बारामती:- बारामती व आजूबाजूला सर्व परिचित असणारे 'अंकल' व चर्च ऑफ ख़ाईस्ट बारामती चे माजी अध्यक्ष प्रेमचंद शंकर जाधव वय ८४ रा. वसंतनगर बारामती यांचे दि.३०/०८/२०२१ रोजी रात्री ९.४५ वा. ख्रिस्तवासी(दुःखद निधन) झाले,त्यांचे वसंतनगर व बारामती शहरात सर्व जाती धर्माचे लोक त्यांना आदराने 'अंकल' म्हणून संबोधीत त्यांच्या मागे २ मुले,सुना,
नातवंडे,भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे तरी परमेश्वर दुखीत कुटुबीयांचे सांत्वन करो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment