बारामती:- कालचे शासकीय (17/08/21) एकूण rt-pcr नमुने 505. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---91 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -974. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.24. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+07+24 =71. शहर-29 ग्रामीण-42. एकूण रूग्णसंख्या-27805 एकूण बरे झालेले रुग्ण-26789. एकूण आज डिस्चार्ज--49 मृत्यू-- 702. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Tuesday, August 17, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment