बारामती:- कालचे शासकीय (27/08/21) एकूण rt-pcr नमुने 505. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---70 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-. कालचे एकूण एंटीजन -1533. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.19. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+06+19 =65. शहर-20 ग्रामीण-45. एकूण रूग्णसंख्या-28459 एकूण बरे झालेले रुग्ण-27400. एकूण आज डिस्चार्ज--78 मृत्यू-- 714. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 49 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Saturday, August 28, 2021
बारामतीत आज आला कोरोनाचा एवढा आकडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment