बारामती:- कालचे शासकीय (23/08/21) एकूण rt-pcr नमुने 534. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-45. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-. कालचे एकूण एंटीजन -1086. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.23. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 45+13+23 =81. शहर-28 ग्रामीण-53. एकूण रूग्णसंख्या-28192 एकूण बरे झालेले रुग्ण-27154. एकूण आज डिस्चार्ज--57 मृत्यू-- 711. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Monday, August 23, 2021
चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment