चिंताजनक.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा वाढतच चाललाय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 4, 2021

चिंताजनक.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा वाढतच चाललाय

बारामती:- कालचे शासकीय (04/08/21) एकूण rt-pcr नमुने 449.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---70 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.  कालचे एकूण एंटीजन -1092. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.51. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   17+04+51 =72.   शहर-15 ग्रामीण-57.       एकूण रूग्णसंख्या-27137   एकूण बरे झालेले रुग्ण-26117.  एकूण आज डिस्चार्ज--31   मृत्यू-- 691.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

No comments:

Post a Comment