बारामती:- कालचे शासकीय (31/08/21) एकूण rt-pcr नमुने 465. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-33. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---107 त्यापैकी पॉझिटिव्ह --10-. कालचे एकूण एंटीजन -1820. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.37. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+10+37 =80. शहर-34 ग्रामीण-46. एकूण रूग्णसंख्या-28720 एकूण बरे झालेले रुग्ण-27690. एकूण आज डिस्चार्ज--76 मृत्यू-- 718. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 49 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Wednesday, September 1, 2021
बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, काळजी घेणे गरजेचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment