बारामती:- कालचे शासकीय (11/09/21) एकूण rt-pcr नमुने 390. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-31. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -1172. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 31+11+18=60. शहर-30 ग्रामीण-30. एकूण रूग्णसंख्या-29262 एकूण बरे झालेले रुग्ण-28446. एकूण आज डिस्चार्ज--73 मृत्यू-- 735. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Saturday, September 11, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला इतका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment