माळेगावात गुटखा विक्री करणाराच्या पाठीशी कोण मिंदे?.. बारामती(माळेगाव)- गुटखा बंदी असताना देखील बारामती व बारामती तालुक्यातील अनेक गावात गुटखा खुलेआम विकला जातो हा गुटखा मोठया प्रमाणात असल्याने एजंट करवी छोट्या मोठ्या टपरीवर सप्लाय होत असतो असाच नुकताच शिरसुफळ येथे पोलिसांनी केलेल्या कारवाई वरून दिसून आले ,तर अश्या अनेक गावात, एमआयडीसी परिसरात गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे यावर कारवाई कधी होणार हे येणाऱ्या काळात दिसेल, असाच बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे समजतंय याकडे लक्ष जाईल का? की हा चालू राहण्यासाठी कोण मिंदे आहेत हे लवकरच कळेल,लवकर यावर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करताना दिसत आहे.
Post Top Ad
Saturday, September 25, 2021
माळेगावात गुटखा विक्री करणाराच्या पाठीशी कोण मिंदे?..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment