बारामती:- आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती बारामती शहर पोलिस स्टेशन यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी उमाजी राजेंना अभिवादन व प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना बारामती शहर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री.नामदेव शिंदे साहेब,त्यांच्या समवेत जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या पत्नी सौ.नंदिनी मदने, जगदाळे बापू, हनुमंत मदने,सौ.ज्योती मदने,कु.आर्या मदने,वैष्णवी मदने,अक्षय खोमणे,तसेच पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी च्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली...
No comments:
Post a Comment