बारामती:-कालचे शासकीय (25/09/21) एकूण rt-pcr नमुने 328. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-12. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---85 त्यापैकी पॉझिटिव्ह --07-. कालचे एकूण एंटीजन -880. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.16. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+07+16=35. शहर-19 ग्रामीण-16. एकूण रूग्णसंख्या-29819 एकूण बरे झालेले रुग्ण-28727.एकूण आज डिस्चार्ज--56 मृत्यू-- 753. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -04
Post Top Ad
Saturday, September 25, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा आला एवढा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment