संजय दराडे यांची पुणे ग्रामीण कामगार मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

संजय दराडे यांची पुणे ग्रामीण कामगार मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड

शिक्रापूर ता.शिरूर :- येथे जयेशजी शिंदे (जिल्हाध्यक्ष:-कामगार मोर्चा पुणे ग्रामीण) यांनी माझी पुणे ग्रामीण कामगार मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. व श्री जयेशजी शिंदे जिल्हाध्यक्ष कामगार मोर्चा पुणे जिल्हा यांचे आभार मानतो. माझी शिफारस करून मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे गुरु व आमचे मार्गदर्शक मा.श्री. यशपालजी( बंटी दादा )भोसले (चिटणीस:-अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) यांचे पण खास आभार मानतो.यावेळी उपस्थित असलेले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो मला जी माझ्यावर कामगार आघाडीची काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून काम करत राहील, निवडीच्या वेळ अक्षय गायकवाड,शरद भगत,शामराव जगताप,ओंकार दराडे उपस्थित होते.अशी माहिती संजय दराडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment