माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ यांचे शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 8, 2021

माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ यांचे शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन..

कोऱ्हाळे बु ।। - बारामती तालुक्यातील को-हाळे बु ।। ( थोपटेवाडी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, अजित विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ वय वर्ष ८५ यांचे आज शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सकाळी 8 वाजता सावंतवस्ती  थोपटेवाडी येथे उद्या सकाळी8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

       त्यांच्या पाश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे परिवार आहे.  रामभाऊ वाघ हे साप्ताहिक निरा - बारामती वार्ता वृत्तपत्राचे संपादक राजेश वाघ यांचे पिताश्री होते

No comments:

Post a Comment