*स्वगीय सुरदासजी गायकवाड यांचे द्वितीय पुण्यस्मरण*
पुणे:- स्वर्गीय सुरदासजी गायकवाड यांचा रविवार, दिनांक २८/११/२०२१ रोजी त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी *महंत ह.भ.प समाधान महाराज भोजेकर (खान्देश विभाग)* यांचा सांयकाळी किर्तन सोहळा पार पडला तसेच फुगेवाडीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास *वीणा* भेट देण्यात आली. त्यावेळी नादब्रम्ह भजनी मंडळ, गावातील जेष्ठ नागरिक संघ, ह.भ.प सोपानराव मुळे मा.नगरसेवक राजेंद्र काटे, लघुउद्योग अध्यक्ष संदीप बेलसरे,पुणे टकारी समाज अध्यक्ष शाहुल जाधव, प्रमोद गायकवाड, तुषारभाऊ नवले,विश्वनाथ वाखारे, पांडुरंग फुगे, तुकाराम देवकर, हनुमंत गडेकर, नरहरी जाधव, संदीप गायकवाड, नितीन जाधव सलिम शेख आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment