पुणे-सोलापूर महामार्गावरील, लोणी काळभोर वाहतूक विभागाचे, उत्तम चक्रे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,), यांनी, वाहतूक केली सुरळीत,
पुणे:-सामाजिक व औद्योगिक विकासासह वाहतुकीचे बरेच मार्ग विकसित केले,आहे, यापैकी रस्ते रहदारी हा सर्वात महत्वाचा मार्ग, आहे, हे महत्व पूर्व साधन सुरळीत करण्यासाठी काही नियम बनविण्यात आलेले आहे, या नियमाचे पालन करणे,हे, सर्व नागरिकांचे, कर्तव्य आहे, कारण हे सर्व नागरिकांच्या हिताच्या उद्देशाने बनलेले आहे, वाहतुकीचे किंवा रहदारीच्या नियमाचे पालन केल्यास प्रवास आनंददायी सुरक्षित बनतो, जर आपण नियमाचे उल्लंघन केले तर एखाद्या अपघाताला बळी पडतो,आपण स्वतः किंवा आपल्या मुळे, एखादा देखील अपघाताला बळी पडतो म्हणून, रहदारीचे नियम नियम पाळणे अनिवार्य आहे,याबाबत, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे, वाहतूक विभागचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम चक्रे हे, स्वतः पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, सतत प्रयत्नशील असतात,,पुणे सोलापूर, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक, कुंडीची समस्या निर्माण होते, परंतु पोलिस हे, वाहतूक सुरळीत, करण्याकरिता दिसूनही येत आहे,
कवडीपाट, टोल नाका, ते उरुळी कांचन, दरम्यान (१)अवैध वाहतूक, (२)विनापरवाना वाहन चालविणे,(३) कागदपत्रे जवळ नसणे (,४) ट्रिपल सीट, (५) सीट बेल्ट न लावणे,(६) पीयूसी प्रमाणपत्र नसणे, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते,,शहरात वाहतुक नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे, पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक, वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र, दिसत आहे, आता मात्र, वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेत ही तिपटीने वाढ केली असून, दंड न भरल्यास, थेट न्यायालयीन, कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे आता, वाहतुकीचे नियम, नियम तूडविण्या ऱ्या, बेशिस्तना चांगलेच महागात पडणार आहे,.
No comments:
Post a Comment