महात्मा फुले चषक क्रिकेट २०२१ सामन्यांचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार, बारामती:- दि.८ डिसेंबर ते १२ डिसेंबर महात्मा फुले चषक क्रिकेट २०२१ सामन्यांचा उद्घाटन सोहळा भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या .
सदर कार्यक्रमास बारामती शहरचे गणेश इंगळे (डी.वाय.एस.पी.) शहर पोलीस स्टेशनचे मा.सुनिल महाडिक , महेश ढवाण(निरीक्षक, तालुका पोलिस स्टेशन ) मा. पालवे , ऊपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार एन.पाटील , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर , नगरसेवक बबलु देशमुख, अमर धुमाळ ,सत्यव्रत (सोनु) काळे(सभापती बांधकाम समिती) , मा.सचिन रामचंद्र काळेपाटील ( उपाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पि.चि.शहर (जिल्हा) , नवनाथ बल्लाळ , जगन्नाथ लकडे (तालुका क्रिडा अधिकारी,बारामती) माजी नगरसेविका कमलताई हिंगणे , प्रदीप शिंदे , रोहित घनवट , मि. वैभव वसंत पारधे , योगेशशेठ खोपकर , श्रीनिवास शेलारसाहेब,डाॅ. आशिश जळक, डाॅ.अडसुळ व इतर अनेक सामाजिक व राजकिय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहिले .
सदरील स्पर्धेची सुरुवात अभिजीत चव्हाण ग्रुपच्या गणेश वंदनाने झाली . कायॅक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर (मामा) जगताप , प्रशांत अडवाने, नरेश डोमे(शिरूर) यांनी केले..
सदरील कायॅक्रमाचे प्रास्ताविक निलेश अण्णा टिळेकर,तर आभार प्रदर्शन सनी अण्णा रेडे यांनी केले. सदरील स्पर्धा महात्मा फुले तरुण मंडळ , पाटस रोड बारामती यांनी आयोजित केल्या होत्या .सदरील स्पर्धेचे विजेते अनुक्रमे
प्रथम क्रमांक- रू.१,११,०००/- रोख व भव्य चषक- बारामती ब्लास्टर
द्वितीय क्रमांक- रू.७१,०००/- रोख व भव्य चषक- इंदापुर स्ट्राइकरस
तृतीय क्रमांक- रू.५१,०००/-रोख मि.वैभव वसंत पारधे (संस्थापक अध्यक्ष कोयनोनिया फोंडेशन)- यांचेकडून व भव्य चषक - हवेली रॉयल्स
चतुर्थ क्रमांक- रू.३१०००/- रोख व भव्य चषक - खेड नाईटस
मॅन ऑफ द सिरीज - रू.५१०००/- व भव्य चषक - शफिक शेख (इंदापुर)
बेस्ट बॅट्समन ऑफ टुरनामेंट - रोख रू.११०००/- व सन्मानचिन्ह - रणजित जगताप (बारामती),बेस्ट बाॅलर ऑफ टुरनामेंट- रोख रू.११०००/- व सन्मानचिन्ह - रवी बुंबक.(इंदापुर) तसेच मॅन ऑफ दिन मॅच (प्रत्येक मॅचसाठी ) - रोख रू.१०००/- व सन्मानचिन्ह .सदरील प्रत्येक सामन्यासाठीचे बक्षीस बांधकाम सभापती नगरसेवक सत्यव्रत (सोनु) काळे यांनी दिले होते.
बॅट्समन ऑफ दिन डे - बॅट व सन्मानचिन्ह
बेस्ट बाॅलर ऑफ दिन डे - शुज व सन्मानचिन्ह
बेस्ट कॅच ऑफ दि डे - सन्मानचिन्ह
बेस्ट किपर ऑफ दि डे - सन्मानचिन्ह
इत्यादी बक्षिसे होती.प्रत्येक टीमला संपूर्ण कीट दिले होते. सदरील स्पर्धा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर येथे आयोजित केल्या होत्या . स्पर्धेचे भव्य दिव्य प्रक्षेपण You Tube आणि स्टेडियम येथे LED स्किन वर सुध्दा चालु live दिसत होते .
सदरील संपूर्ण क्रिकेट स्पर्धा तमाम क्रिकेट रसिकांनी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला.
महात्मा फुले चषक २०२१ आयोजन कमिटीच्या वतीने अध्यक्ष निलेश अण्णा टिळेकर, नगरसेवक जयसिंग (बबलु देशमुख) , सनी अण्णा रेडे , संजीव बोराटे, रणजित जमदाडे, बाळा मोरे ,आसिफ सय्यद , सचिनशेठ जगदाळे , विशालशेठ हिंगणे , आदित्य हिंगणे, शशांक झगडे ,अमोलशेठ बनकर,राहुल आदलिंगे,अजय बनसोडे ,गणेश मोरे, चिन्मय कुलकर्णी , कृष्णा काळे, मयुर बनकर , दुष्यंत टिळेकर आणि इतर सर्व सहकार्यांनी आयोजन केले होते .
No comments:
Post a Comment