पोटनिवडणूकीत उद्योजिका ज्योती अरुण गोरडे या बहुमताने विजयी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 22, 2021

पोटनिवडणूकीत उद्योजिका ज्योती अरुण गोरडे या बहुमताने विजयी...

मंचर : प्रतिनिधी : (कैलास गायकवाड):-
 दिः२२/१२/२०२१.मांदळेवाडी ( ता.आंबेगाव) येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत  उद्योजिका ज्योती अरुण गोरडे या बहुमताने निवडून आल्या.२५७ पैकी १३७ मतदान झाले. त्यापैकी ज्योती गोरडे यांना १२२ मते तर सविता करंडे यांना ११ मते मिळाली तर नोटाला चार मते पडली.आपल्या प्रतिनिधिशी बोलताना ज्योती गोरडे म्हणाल्या कि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्याक्ष व जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment