साताऱ्यामध्ये आपल्या उद्धारकर्त्यांना वंचित च्या वतीने रक्तदान करून अभिवादन करण्यात आले" - चंद्रकांत खंडाईत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 6, 2021

साताऱ्यामध्ये आपल्या उद्धारकर्त्यांना वंचित च्या वतीने रक्तदान करून अभिवादन करण्यात आले" - चंद्रकांत खंडाईत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी

"साताऱ्यामध्ये आपल्या उद्धारकर्त्यांना वंचित च्या वतीने रक्तदान करून अभिवादन  करण्यात आले" - चंद्रकांत खंडाईत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी

सातारा, दि. ६:- विश्वरत्न बोधीसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीस मानवतेच्या कल्यानकारी मार्गावर न्हेन्यासाठी तथागतांच्या विचारांचा मार्ग सांगीतल्यानेच आज विवीध व्हायरस ने सर्व समाज त्रस्त आसताना त्यांच्या स्वास्त्यासाठी मोठ्या प्रमानावर रक्ताची गरज आसल्यानेच आपल्या उद्धार कर्त्यांना अभिवादन करताना रक्तदान शिबीराचे आयोजन करून अभिवादन करनेत आल्याची माहीती वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दीली. 
       यावेळी वंचित बहुजन आघाडी व त्यांच्या सर्व विंग व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ नपा सातारा यांच्या वतीने अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या सहकार्याने डाँ.बाबासाहेब आबेडकर व मा.ज्योतीबा फुले यांना संयुक्त पने ६ डिसेंबर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजीत करून अभिवादन करनेत आले. 
    यावेळी १५ महीला व ३५ तरून पुरूषांनी स्वयम प्रेरनेने रक्तदान करून अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदनला रक्तदान शिबीर यशस्वी करन्यासाठी सातारा तालुका अध्यक्ष श्रिरंग वाघमारे,ता.उपाध्यक्ष राजेंद्र सक्टे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे,महासचिव राजेंद्र काकडे,विशाल भोसले,युनियनचे सरचिटणीस अमित चव्हाण,दादासाहेब केंगार,निकाळजे बापू,वसंत गंगावने,गुलाब गंगावने द्राक्षा खंडकर,सौ कल्पना कांबळे,भंडारेताई,शोभा सावंत,रेश्मा सक्टे,ज्योती सक्टे,ईशा सक्टे ईत्यादी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करन्यासाठी अथक परीश्रम घेतल्याची माहीती तालुका सचिव वसंत खरात यांनी दिली.

No comments:

Post a Comment