दिव्यांग बांधवांना युआयडी कार्डचे वाटप.. बारामती:- आज दिनांक ६/१/२०२२ रोजी पंचायत समिती बारामती येथे बारामती शहर मधील दिव्यांग बांधवांना युआयडी कार्डचे वाटप करण्यात आले पंचायत समितीचे शिंदे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड,बारामती शहर उपाध्यक्ष अजिज शेख ,बारामती शहर कार्याध्यक्ष नामदेव चांदगुडे, बारामती तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे, प्रहारचे मार्गदर्शक कैलास शिंदे व फरिद शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिकृषण जाधव, बारामती पंचायत समितीचे बीडीओ माने, पंचायत समिती सदस्य भोसले, शहरचे सुरज गायकवाड,प्रदिप बारवकर,सिराज मोमिन,राजेश काशिद,संजीवकुमार गायकवाड उपस्थित होते, यावेळी शिवकांत गाडे यांना घरपोच युआयडी कार्डचे वाटप केले प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले.
Post Top Ad
Thursday, January 6, 2022
दिव्यांग बांधवांना युआयडी कार्डचे वाटप..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment