मराठी चित्रपट "कल्लोळ" या चित्रपटाचे स्क्रिप्ट पुजन चा सोहळा उत्साहात पार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

मराठी चित्रपट "कल्लोळ" या चित्रपटाचे स्क्रिप्ट पुजन चा सोहळा उत्साहात पार...

मराठी चित्रपट "कल्लोळ" या चित्रपटाचे स्क्रिप्ट पुजन चा सोहळा उत्साहात पार...                            बारामती:- 1 जानेवारी रोजी डी. के. फिल्म प्रस्तुत मराठी चित्रपट "कल्लोळ" या चिटपटाचे स्क्रिप्ट पुजन चा सोहळा उत्साहात पार
पडला युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी सेल मा. किशोर मासाळ यांच्या शुभ हस्ते पार पडला तरी या कल्लोळ चित्रपटातील मुख्य
भूमिकेत किशोर मासाळ यांचा चिरंजीव राजवीर
मासाळ हा साकारत आहे आजच्या ह्या नव वर्षात प्रमुख मान्यवर धनंजन भाऊ जामदार (अध्यक्ष MiDC इंडस्ट्रीयल प्रोडक्शन असोसिएशन बारामती) अभिजित भैया काळे (अजित दादा पवार युवा मंच अध्यक्ष).सौ. वनिता ताई बनकर,(राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका महिला अध्यक्षा बारामती),सौ. आरती ताई शेंडगे मा.नगरसेविका बारामती,डॉ गजानन टिंगरे (नव महाराष्ट्र सोशल मीडिया सचिव इंदापूर), कल्पना काटकर (शिवसेना बारामती तालुका अध्यक्षा), संतोष अण्णा सातव (उद्योजक बारामती), सुनंदा रणवरे (राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष बारामती तालुका), आप्पा चौधर (फिल्म निर्माते बारामती), आर जी साबळे (चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य), महेश दादा देवकाते पाटील(सिने अभिनेते), विजय रसाळ (उद्योजक बारामती) अनेक मान्यवर व डी के फिल्म प्रोडक्शन चे सर्व स्नेही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment