भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहर यांच्या वतीने भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.. बारामती:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा बारामती शहर यांच्या वतीने भव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये शेकडोच्या संख्येने महिला भगिनी करोना चे नियम पळून उपस्थित होत्या कार्यक्रमा मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. संगीत खुर्ची या खेळात सौ. कोमल मोरे, उखाणे स्पर्धेत सौ. सुनीता भोसले, लिंबू चमचा स्पर्धेत तेजस्विनी नेटके यांना आकर्षक पैठणी देण्यात आली.
कार्यक्रमा चे आयोजन कु. पिंकीताई मोरे, सौ. सुनीताताई झेंडे, सौ. सारिकाताई लोंढे व सौ. स्वातीताई कुलकर्णी यांनी केले होते
No comments:
Post a Comment