घरा पुढील वाहन अज्ञात इसमाने पेटवून दिले
लोणी-धामणी : प्रतिनिधी:
( कैलास गायकवाड.) :- दिः१४/०१/२०२२ लोणी(ता.आंबेगाव) येथील बाजार समिती- विठ्ठलवाडी येथे बुधवार (दि:१२) रोजी मध्यरात्री घरासमोर उभे केलेले मॅक्झिमो कंपनीची सहा सीटर गाडी क्रमांक एमएच-के.इ-५६८ हे वाहन मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटवून दिले.सदर गाडीचे लाखाचे नुकसान झाले असून, संपूर्ण गाडी जळून गेली आहे.सदर वाहान राणी गणेश गायकवाड यांच्या मालकीचे असून,सदर गुन्हाची तक्रार मंचर पोलीस ठाणे येथे केली आहे. अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास मंचर पोलिस सेटशन करत आहे.
No comments:
Post a Comment