बारामती:- कालचे शासकीय (15/01/22) एकूण rt-pcr नमुने 233. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-54. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---47 त्यापैकी पॉझिटिव्ह --25-. कालचे एकूण एंटीजन -629. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.38.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 54+25+38=117. शहर-77 ग्रामीण 41 एकूण रूग्णसंख्या-31210 एकूण बरे झालेले रुग्ण-29992. एकूण आज डिस्चार्ज--50 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
Post Top Ad
Saturday, January 15, 2022
बारामतीत कोरोनाचा आकडा गेला शंभरी पार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment