हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन... लोणी धामणी -(प्रतिनिधी -कैलास गायकवाड):- लोणी. ता. आंबेगाव येथील प्रगतशील शेतकरी व मुंबई पोर्ट ट्रस्ट चे सेवानिवृत्त कर्मचारी हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव वाळुंज पाटील. सेवानिवृत्त माजी सैनिक एकनाथ वाळुंज पाटील. व लोणी येथील शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष व सामाजिक कारकर्ते रोहिदास वाळुंज पाटील यांचे ते वडील होत. या भागातील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून परिचित होते. या कुटूंबाचे गावातील जडणघाडणीत मोलाचे योगदान आहे.
Post Top Ad
Saturday, January 29, 2022
हरिचंद्र वाळुंज पाटील यांचे निधन...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment