छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आश्रमातील मुलांना पौष्टीक आहार, खाऊवाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 26, 2022

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आश्रमातील मुलांना पौष्टीक आहार, खाऊवाटप..

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आश्रमातील मुलांना  पौष्टीक आहार, खाऊवाटप..                                                                                                                      मांजरी:- आज दिनांक,26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी येथील आश्रमात जाऊन छावा क्रांतिवीर सेनेच्या मा.छायाताई खैरनार(यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष) व केंद्रीय मानवाधिकार,राष्ट्रीय सचिव संघटक,यांनी माईंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून माईंना श्रद्धांजली अर्पण केली व तसेच माईंची सुकन्या मा. ममता ताई सपकाळ,यांना भेट देऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त आश्रमातील मुलांना  पौष्टीक आहार ( खजूर, आणि बौर्णविटा ) खाऊवाटप करून साजरा करण्यात आला.

या वेळेस उपस्थित छावा क्रांतिवीर सेना ,यु.म.आघाडी प्रदेशाध्यक्ष,मा.छायाताई खैरनार यांच्याकडून देन्यात आले,त्यासोबत उपस्थित मान्यवर,श्री प्रल्हाद खैरनार,संतोष छपरे ,प्रतीक गायकवाड,जय खैरनार उपस्थित होते.
 
* माईंची उनी कोणीही भरू शकत नाही*

No comments:

Post a Comment