हॉटेल साहेब ला नेते भगवानराव वैराट यांची सदिच्छा भेट... बारामती:- नुकताच वालचंद नगर येथे वर्धापण दिन व पुरस्कार सोहळा आयोजित कार्यक्रम दरम्यान झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सर्वेसर्वा नेते संस्थापक अध्यक्ष मा. भगवानराव वैराट व त्यांचे सहकारी पदाधिकारी सहआबा शिंदे व तानाजी पाथरकर यांनी बारामती मधील प्रसिद्ध असणारे उधोजक व सामाजिक कार्यकर्ते कासम चाचा कुरेशी यांच्या हॉटेल साहेब ला सदिच्छा भेट दिली नावलौकिक असलेल्या या हॉटेल ची चर्चा सर्वत्र असल्याने व स्वादिष्ट चवीचं अन्न या ठिकाणी मिळत असल्याने या हॉटेल ला भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कासम चाचा कुरेशी यांनी नेते भगवानराव वैराट यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी झाकीर तांबोळी, असिफ कुरेशी, झहीर कुरेशी, मेहबूब कुरेशी,आवेज सौदागर, रेशमभाई तांबोळी, सलीम शेख सह मित्र परिवार उपस्थित होता.
Post Top Ad
Sunday, February 20, 2022
हॉटेल साहेब ला नेते भगवानराव वैराट यांची सदिच्छा भेट...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment