लोणी येथे आर आर फॅब्रिकेशन व पॉवडर कोटींग उद्योगाचा शुभारंभ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 20, 2022

लोणी येथे आर आर फॅब्रिकेशन व पॉवडर कोटींग उद्योगाचा शुभारंभ...

लोणी येथे आर आर फॅब्रिकेशन व पॉवडर कोटींग उद्योगाचा शुभारंभ... 
लोणी धामणी प्रतिनिधी -(कैलास गायकवाड ):-
आर आर फॅब्रिकेशन व पावडर कोटिंग, या नूतन व्यवसायाचा शुभारंभ आज पुणे जिल्हा परिष देचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील व जि.प सदस्या मा.सविताताई बगाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.समवेत राज्य गृह विभागाचे सहसचिव मा.कैलास गायकवाड सो, शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.सचिनभाऊ भोर, तालुका ख-वि संघाचे अध्यक्ष मा.भगवानराव वाघ, जेष्ठ नेते बाळासाहेब वाळुंज, शरद बँक संचालक मा.अशोकराव आदक, लोणी सरपंच उर्मिलाताई धुमाळ, मा.सरपंच उद्धवराव लंके, उद्योजक महेंद्रशेठ वाळुंज, तालुका शेतमाल संघ अध्यक्ष भगवानराव सिनलकर, सरपंच विजय सिनलकर, उदयशेठ डोके, उद्योजक बाळासाहेब गायकवाड ,     समाजभूषण कैलास गायकवाड बाळासाहेब कोचर, चंद्रकांत गायकवाड, गुलाबराव वाघ, वडगावपीर उपसरपंच अण्णा पोखरकर, विष्णू गायकवाड सो, बाळशीराम वाळुंज, सतीश थोरात, उद्योजक सुमित वाळुंज, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.तरुणांनी नोकरीच्या मागे न जाता उद्योग सुरु करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले

No comments:

Post a Comment