*कासम भाई कुरेशी यांना व्यावसायिक उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रीच्या हस्ते पुरस्कार* वालचंदनगर विशेष प्रतिनिधी- वालचंदनगर येथे दिनांक 19 /2 /2019 रोजी शिवजयंती सोहळा व वृत्तपत्राचा प्रथम वर्धापनदिन दरम्यान आयोजित मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात राज्यमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव वैराट संस्थापक-अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य,प्रमुख उपस्थिती मध्ये विरसिंहभैया रणसिंग तसेच इतर मान्यवर उपस्थित होतेयावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,रा.युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर,पुणे नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ.सुरज वन साळे, डॉ राजेश कांबळे,डॉ हेगडकर,प्रा.अरून कांबळे, प्रा.हनुमंत कुंभार, प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर,ऍड अमोल सोनवणे तसेच उधोजक कासम भाई कुरेशी, त्याचबरोबर पत्रकार संतोष जाधव, तानाजी पाथरकर,योगेश नालदे, स्वप्नील कांबळे,नानासाहेब साळवे, गौरव अहिवळे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमसेन उबाळे सर यांनी केले सूत्रसंचालन निलेश धापटे व पत्रकार तानाजी पाथरकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार एम व्ही पवार सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपादक भीमसेन उबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पवार सर काजल भोसले मॅडम, हर्षवर्धन उबाळे विश्वराज उबाळे अभिराज उबाळे, तसेच सर्व ठिकाणच्या तालुका व गाव प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रम प्रसंगी बारामतीचे हॉटेल साहेब/सरकार चे मालक व प्रसिद्ध उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते कासम भाई कुरेशी यांचा राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Top Ad
Sunday, February 20, 2022
Home
ताज्या घडामोडी
वालचंदनगर
*कासम भाई कुरेशी यांना व्यावसायिक उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रीच्या हस्ते पुरस्कार*
*कासम भाई कुरेशी यांना व्यावसायिक उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रीच्या हस्ते पुरस्कार*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment