शिवजयंती निमित्त करंजे बुद्ध मंदिर या ठिकाणी बहुजन समाज सेवा संघ यांचा मार्फत वाचनालय चे उदघाटन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

शिवजयंती निमित्त करंजे बुद्ध मंदिर या ठिकाणी बहुजन समाज सेवा संघ यांचा मार्फत वाचनालय चे उदघाटन..

शिवजयंती निमित्त  करंजे बुद्ध मंदिर या ठिकाणी बहुजन समाज सेवा संघ यांचा मार्फत वाचनालय चे उदघाटन..                                     सोमेश्वरनगर:- शिवजयंती निमित्त  करंजे बुद्ध मंदिर या ठिकाणी बहुजन समाज सेवा संघ यांचा मार्फत वाचनालय चे उदघाटन  प्रमुख पाहुणे ऐ.पी.आय.सोमनाथ लांडे आणि प्रमुख पाहुणे आजी माजी संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बाळासाहेब शेंडकर.यांचा हस्ते झाले या प्रसंगी करंजे गावचे प्रतिष्ठित नागरीक आदरणीय  सचिन कोंडीराम पाटोळे(सामाजिक कार्यकर्ते)भाऊसाहेब फुलाजी हुंबरे ( सामाजिक कार्यकर्ता) आणि बहुजन समाज सेवा संघाचे सचिव विठ्ठल शंकर मंगरुळे. आणि हुंबरे ,गायकवाड,साळवे परिवारातील युवा वर्ग व बहुजन समाज सेवा संघाचे पदाधिकारी. या मध्ये युवा वर्गासाठी स्पर्धा परीक्षासाठी लागणारी सर्व पुस्तकाची उपलब्धता करण्यात आली. ही माहिती बहुजन समाज सेवा संघाचे अध्यक्ष/संस्थापक फोजी पोपट मल्हारी हुंबरे यांनी दिली.यावेळी करंजे गावातील व वाड्या वस्तीतील युवा मध्ये उत्साह चे वातावरण निर्माण झाले आहे.असे बहुजन समाज सेवा सघाचे अध्यक्ष यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment