बारामती निर्भया पथकाने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत महिलांना दिली कायदेविषयक माहिती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

बारामती निर्भया पथकाने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत महिलांना दिली कायदेविषयक माहिती...

बारामती निर्भया पथकाने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत महिलांना दिली कायदेविषयक माहिती...                                                               भिगवण:-बारामती निर्भया पथकाने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत म्हसोबाची वाडी स्टेशन हद्दीत म्हसोबाची वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावाला भेट देऊन तेथील महिला बचत गट यांचेकडून आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमास उपस्थित राहून बचत गटाचे 50 ते 60 महिलांना महिलांविषयक कायदे,निर्भया पथक,पोक्सो अॅक्ट,तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक,डायल 112,1091,100,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment