चर्चेस ऑफ काईस्ट बॉईज होम बारामती येथून अपहृत झाला मुलगा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 5, 2022

चर्चेस ऑफ काईस्ट बॉईज होम बारामती येथून अपहृत झाला मुलगा...

चर्चेस ऑफ काईस्ट बॉईज होम बारामती येथून अपहृत झाला मुलगा...                                    बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.६६0/२०२१ भादवि कलम ३६३ मधील फिर्यादीनामे प्रसाद विश्वनाथ गायकवाड वय ७० वर्ष चर्चेस ऑफ काईस्ट वॉईज होम बारामती
केअरटेकर यांनी फिर्याद दिली की दि. २६/११/२०२१ रोजी सकाळी ०६ . २५ वा चे
चर्चेस ऑफ काईस्ट बॉईज होम वारामती येथून अपहत मुलगा नामे अश्रू सचीन फडके वय १२ वर्ष रा.रिमांड होम वारामती यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवून नेलेबाबत दि .२७/११/२०२१ रोजी बारामती शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सदर मुलाचे वर्णन पुढील प्रमाणे सुमा मौजे नाव अश्रू सचीन फडके वय १२ वर्ष रा. रिमांड होम बारामती रंगाने गोरा ,उंची ४ फुट , अंगाने सडपातळ , नेसणीस पांढरा चॉकलेटी शर्ट फुल पॅन्ट जिन्स निळया रंगाची अशा वर्णनाचा तरी सदर मुलगा कोठे आढळून आल्यास अगर कोणी संशयीत इसम सदर मुलाबरोबर दिसून आल्यास आपण बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संर्पक साधावा.बारामती शहर पोलीस स्टेशन फोन कमांक : ०२११२२२४३३३,तपासी अंमलदार वी एस ससाणे पो.हवा.ब.नं.१००२ मो.नं. ७७७४०४९८६५ यावर संपर्क साधण्याचे केले आवाहन.

No comments:

Post a Comment