यवत पोलीसांची मोठी कारवाई. गावठी हातभंट्टी दारूच्या भंठ्या. केल्या उध्वस्त
दौंड:- ता १७/०३/२०२२.रोजी. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर गावठी दारूच्या मोठ मोठ्या रसायन मिश्रित युक्त दारु भंट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. संबंधित हातभट्टी चालकांवर. भा द वि का कलम. ३२८. मुंबई दारूबंदी. आधि. १९४९. चे. कलम ६५.(ख) (ग) (च) प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे. आरोपी १) सलदेवल राकेश गुडदावत. सहजपूर.ता.दौड. २) प्रल्हाद रजपुत. पाटेठाण ता.दौड. ३) दत्तात्रय अंकुश चौधरी.खोर.ता.दौड. ४) ईसवा बलदेव नानावत. सुंदरी आदित्य नानावत. केडगाव 22 फाटा ता.दौड. ५) संजीवनी संजय शेखावत. पाटस धनगरवाडा.ता.दौड. या आरोपी विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडील हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य व गावठी कच्ची दारूचे मिश्रित रसायन. प्रक्रिया बेकायदा बिगर परवाना मुद्देमाल. सहजपुर येथे. १.५७.०००./रु. पाटेठान येथे. १.५८.१००./रु. -पाटस धनगरवाडा येथे.१३.५००.रु./केडगाव 22 फाटा येथे.६४.४००.रु. खोर येथे. ताब्यातील ऐकुन ६० ध प्रत्येकी 360. रुपये प्रमाणे विक्री करत होते. त्यामुळे सदर वेग वेगळ्या गावातील व आरोपींन विरुद्ध यवत पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदा गावठी दारू बट्ट्या आणि रसायन मिश्रीत कंच्ची दारु उद्ध्वस्त करून सदर आरोपींवर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.नारायण पवार. यांच्या मार्ग दर्शनाखाली यवत पोलिस पथकांनी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव. पाटस. कडेठाण. सहजपूर. खोर. या भागातील गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे रसायन मिश्रित साधने मुद्देमालासह. यवत पोलिसांनी उद्ध्वस्त करून सदर आरोपींन विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment