*तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न*
पारगाव (प्रतिनिधी- पियुष गायकवाड):-ता.आंबेगाव पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पंचायत समिती आंबेगाव (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम आज पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.समवेत पंचायत समिती सभापती मा.संजय गवारी, पं स सदस्य रवींद्र करंजखेले, तालुका ख-वि संघाचे संचालक मनोज रोडे पाटील, प्राचार्य मा.चव्हाण सर, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, काठापुर सरपंच अशोक करंडे, लाखणगाव सरपंच प्राजक्ताताई रोडे, उपसरपंच बाळासाहेब धरम, शिरीष रोडे, केरभाऊ गाडगे, नामदेव पोंदे, सोमनाथ पोंदे, महेंद्र पोखरकर, ग्रा पं सदस्य, विदयार्थी-शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
No comments:
Post a Comment