राधाबाई शिवराम रोकडे यांचे वार्धक्यामुळे निधन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 17, 2022

राधाबाई शिवराम रोकडे यांचे वार्धक्यामुळे निधन..

राधाबाई शिवराम रोकडे यांचे वार्धक्यामुळे निधन..

 लोणी धामणी (प्रतिनिधी - कैलास गायकवाड):- ता.१६/३/२०२२ लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे.येथील जुन्या पिढीतील राधाबाई शिवराम रोकडे वय वर्ष ८५ यांचे वार्धक्यामुळे निधन झाले. जुन्या पिढीतील एक  उत्तम कारागीर कैलासवासी शिवराम भागुजी रोकडे  यांच्या पत्नी, व आंबेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक पांडुरंग रोकडे, व जिल्हा अर्थ व नियोजन विभागातील अधिकारी बाळासाहेब रोकडे यांच्या मातोश्री होत. खेड तालुक्याचे पुरवठा अधिकारी गणेश रोकडे यांच्या आजी होत. महिनाभरापूर्वी त्यांचे पती शिवराम भागुजी रोकडे यांचे निधन झाले होते. त्यांच्या पाठीमागे दोन मुले चार मुली  नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment