माळेगाव बु!!येथील प्राथमिक आरोग्य
केंद्रात महिला दिन साजरा..
माळेगाव:- दि.८ मार्च माळेगाव बु!! येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिन
उत्साहात साजरा करण्यात आला.८मार्च
हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून
सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉ. व
महिला आरोग्य कर्मचारी यांचा गुलाब पुष्प
देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय
अधिकारी डॉ.कोमल शिंदे ,डॉ.भक्ती
सुभेदार ,आरोग्य सेविका साधना वाघमोडे,
स्वाती वाघमारे ,चैत्राली भैरवकर, लॅब
टेक्निशियन गीता काळे ,मदतनीस मिरा
वाघेला यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार
करण्यात आला..या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा संघटक.चंद्रकांत
वाघमोडे,आर. पी .आय चे ता.अध्यक्ष .विश्वास भोसले,दादा सोनवणे,निहाल भोसले,आरोग्य सहाय्यक अजित अत्तार,राजू सुतार ,दासा जाधव हे उपस्थितीत होते..
No comments:
Post a Comment