शिवजयंतीमध्ये यादगार सोशल फोन्डेशन च्या माध्यमातून सामाजिक आला ऐक्याचा प्रत्यय..
बारामती:- पारंपारिक पोषाख वाद्याच्या तालावरचा ठेका.ऊतु जाणारा उत्साह ने वातावरणात पसरलेल्या चैतन्या बरोबरच आणखी एक गोष्ट बारामतीच्या शिवजयंती उत्सवात सगळ्याचे लक्ष वेधुन घेत होती मिरवणुकीतील सहभागाने थकलेल्या मावळ्याना श्रमपरिहार करण्यासाठी प्रेमाचा गारवा देत उभा असलेल्या मुस्लीम समाजातील काही तरूण यादगार सोशल फोन्डेशन च्या माध्यमातून पाणी वाटप करत होती. ह्या कार्यक्रमात बारामतीचे डी. वाय. एस.पी. श्री.गणेश इंगळे साहेब पि.आए . श्री. सूनील महाडीक साहेब , शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुनील आन्ना शिंदे , बारामती नगर परिसदचे गट नेते श्री. सचीनशेठ सातव , माजी नगरसेवक श्री.सिद्धनाथ भोकरे ह्यांनी आपल्या शुभ हस्ते मावळ्यांना पाणी बॉटल वाटप केल्या . विशेष म्हणजे मागील सहा वर्षापासून हे पाणी वाटपाचा अभियान प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निमित यादगार सोशल फौन्डेशन च्या वतीने अयोजन करण्यात येते* .
No comments:
Post a Comment