दिवसा घरफोडी करणाऱ्या अटल चोरटयास अटक, वडगाव निंबाळकर पोलीस व लोणंद पोलिसांची संयुक्त कारवाई...
वडगाव निंबाळकर:- पोलीस स्टेशन हृददीत दि.११/०२/२०२२ रोजी १२.३० ते १५.३० वा.चे.वा.चे.दरम्यान मौजे खंडोबाचीवाडी फरादेमळा, वाणेवाडी वाघळवाडी, चोपडज या गावामध्ये दिवसा घरफोडी चोरी केलेले होती त्यावरून वडगाव निंबा पो.स्टे ला गुन्हा रजि दाखल आहे. तसेच आअशाच प्रकारचे गुन्हे
लोणंद पो.स्टे जि.सातारा ग्रमीण भागात गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्हयाचे तपासात वडगाव निंबा पा.स्टे चे सपोनि श्री.सोमनाथ लांडे व त्यांचे सहकारी व लोणंद पो.स्टे चे श्री. विशाल वायकर त्यांचे सहकारी स्टाप यांनी संयुक्तरित्या तपास करत चोरीतील सि.सि.टी. व्ही फूटेज व तांत्रीक विप्लेशनाचे आधारे यात दोन आरोपी हे मोटार सायकलवरुन येथुन दिवसा बंद असणा-या घरात घरफोडी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी एक आरोपी हा बीड जिल्हयातल असुन तो दरोडाच्या गुन्हयात फरार असल्याचे माहीती मिळाली होती ता. २८/०२/२०२२ रोजी यातील मुख्य आरोपी देवीदास अभिमान काळे वय ३४ वर्षे रा.आंधळेवाडी ता. आष्ठा जि.बीड हा कर्जत पोलीस ठाण्यातील दरोड्यसारख्या गुन्हयात फरारी असुन तो लांटे खुंटे, साखरवाडी परीसरात येणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली असता स.पो.नि सोमनाथ लांडे व स.पो.नि. विशाल बायकर व पथकातील कर्मचारी यांनी संयुक्त सापळा लावून ताब्यात घेण्यात
आले आहे. तसेच आरोपी हा कर्जत पोलीस ठाणे येथे दरोडयातील आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. आरोपी याचेकडून गुन्हयात वापरण्यात आलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.आरोपीस तपासकामी लोणंद पो.स्टे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. त्याचेकडे अधिक तपास चालु आहे. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन् झाले आहे.
सदर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबरअ.न.कलम
वडगाव निंबाळकर पुणे ग्रमीण वडगाव निंबाळकर पुणे ग्रमीण लोणद पो.स्टे सातारा ग्रमीण फलटण ग्रमीण सातारा १) ६२/२०२२
४५४,३८० २) ६३/२०२२ ४५४,३८० ३) ८०/२०२२ ४५४,३८०,५११ ४) १२३/२०२२ ४५४,३८० ५)फलटण ग्रमीण सातारा ५६०/२०२१ ४५४,३८० ६) फलटण ग्रमीण सातारा ६१३/२०२१ ३८० ७)फलटण ग्रमीण सातारा ५३९/२०२१ ३८० ८) फलटण ग्रमीण सातारा ५८/२०२१ ३८० ९) कर्जत पो.स्टे अहमदनगर ४५३/२०२० ३९५,३९७
सदर आरोपीवर या अगोदर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.१) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.न. ५६/२००३ भा.द.वि.क.३९४ २) आष्ठी पोलीस स्टेशन गु.र.न. १२६/ २०१५ भा. द . वि.क. ३९५
३) आष्ठी पोलीस स्टेशन गु.र.न. ८८/२०१५ भा.द .वि.क.३९४,३९५ ४) आष्ठी पोलीस स्टेशन गु.र.न. ४१ / २००६ भा.द.वि.क. ३७९,३४
५) आष्ठी पोलीस स्टेशन गु.र.न. २९४/२०२० भा.द.वि.क.३२४ ६) कर्जत पोलीस स्टेशन गु.र.न. ४५३/ २०२० भा.द.वि.क.३९५,३९७ ( फरारी)सदरची कामगिरी ही श्री. अभिनव देशमुख. पोलीस अधीक्षक पुणे ग्रमीण, श्री.मिलींद मोहिते.अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती, श्री. गणेश इंगळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती, स्था.गु.शाखेचे पो.नि. अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार ( तपासी अंमलदार), पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक श्रीगेणश कवितके, पो.हवा दिपक वारूळे, पो.हवा. रमेश नागटिळक, पो.
ना.नितीन बोराडे, विजय कांचन (स्था.गु.शा) अमोल भोसले, बापुसाहेब पानसरे, हिरा खोमणे, ज्ञानेश्वर सानप, भाऊसाहेब मारकड, पो.शि. साळुखे, पोपट नाळे, अमोल भुजबळ, ओमासे, आबा जाधव,लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री विशाल वायकर, सहा. पो. निरीक्षक सोमनाथ लांडे पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, सहा फौजदार पाडवी, स.पो. फौ. मुल्ला स.पो.फौ. सपकाळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. आविनाश नलवडे, पो.ना. श्रीनाथ कदम फैय्याज शेख चिठठल काळे,
अभिजित घनवट, साहील पवार, यांनी कारवाईत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment