पारगाव केंद्रात विविध स्पर्धाचें आयोजन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 4, 2022

पारगाव केंद्रात विविध स्पर्धाचें आयोजन

पारगाव केंद्रात विविध स्पर्धाचें आयोजन 

पारगाव वार्ताहर (पियुष गायकवाड)
:-आज ३ / ३ / २०२२ रोजी केंद्रस्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रमा अंतर्गत पारगाव केंद्राच्या स्पर्धा पार पडल्या यात एकूण दहा शाळा सहभागी झाल्या आठ स्पर्धा प्रकार व चार गटात स्पर्धा घेण्यात आल्या . आजच्या स्पर्धेत लाखणगाव शाळेच्या स्पर्धकांनी उकृष्ट कामगिरी करत केंद्रात चांगला सहभाग नोंदवला स्पर्धेतील कामगिरी पुढिल प्रमाणे - १ ) *कविता गायन* - १ ली / २ री गट प्रथम क्रमांक  ३री / ४थी गट द्वितीय क्रमांक ५ वी / ६ वी गट प्रथम क्रमांक ७ वी / ८ वी गट प्रथम क्रमांक २ ) *गोष्ट सांगणे* ३ री / ४थी गट पूर्वा उदय मुंगसे - तृतीय क्रमांक ५ वी / ६वी गट सार्थक जयसिंग रोडे द्वितीय क्रमांक ७वी गट समृद्धी गांढूळ - प्रथम क्रमांक ३ ) *शब्द संपत्ती* ३री / ४थी गट सानिका गवते प्रथम क्रमांक ५वी / ६वी गट कार्तिकी पाटील तृतीय क्रमांक ७वी गट श्रेयस बाबुराव ढेपे प्रथम क्रमांक ४ ) *wh -प्रश्न* ५वी / ६वी गट आदिती संदिप वाळुंज प्रथम क्रमांक ७वी गट ओंकार बाबुराव ढेपे प्रथम क्रमांक ५ ) *निबंध* *लेखन* ५ वी /६वी गट दर्शन प्रदिप रोडे प्रथम क्रमांक ७ वी गट काजल बाळासाहेब टाकळकर प्रथम क्रमांक ६ ) *भाषण* ५ वी /६ वी रुद्र विजय कानसकर प्रथम क्रमांक ७वी / ८ वी अनिकेत संतोष पोंदे प्रथम क्रमांक सर्व विजयी स्पर्धक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन पुढिल स्पर्धेतही अशीच कामगिरी करावी अशा शुभेच्छा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पालक यांचेकडून सर्वांचे अभिनंदन

No comments:

Post a Comment