अनोळखी इसमांनी चोरले मोबाईल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 3, 2022

अनोळखी इसमांनी चोरले मोबाईल..

अनोळखी इसमांनी चोरले मोबाईल..
 लोणी धामणी -( प्रतिनिधी -कैलास गायकवाड ):-ता.३/३/२0२२पेठ तालुका आंबेगाव पुणे नाशिक हायवे च्या कडेला  असलेल्या घरांमध्ये उत्तर भारतीय मजूर राहात आहेत. फिर्यादी विकास कुमार पुरन शिंह वय बावीस वर्ष,धंदा मजुरी,सध्या मुक्काम नाशिक पुणे हायवे च्या कडेला दर्ग्याजवळ,पेठ तालुका आंबेगाव. मूळ राहणार दपामाई ता. जसराना जिल्हा फिरोजाबाद उत्तर प्रदेश एक तारखेच्या रात्री सव्वा अकरा वाजता मौजे पेठ गावच्या हद्दीत दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व दुसरा सात हजार रुपये किमतीचा आपो कंपनीचा मोबाइल मोटर सायकल नंबर MH 14 JS 4418 या गाडीवरून येऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मंचर पोलिस स्टेशनचे अंमलदार पोलीस हवालदार नाडेकर हे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment