आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार दिः०१) रोजी महाशिवरात्रीच्या मुहर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार दिः०१) रोजी महाशिवरात्रीच्या मुहर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न...

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार दिः०१) रोजी महाशिवरात्रीच्या मुहर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न...                                                                   निरगुडसर : प्रतिनिधी(प्रा.अरुण गोरडे):- कोलदरे (ता.आंबेगाव)महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा मंगळवार दिः०१) रोजी महाशिवरात्रीच्या मुहर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिवशंकर राजेंद्र स्वामी, कैलासबुवा काळे, ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, तालुका युवक अध्यक्ष अंकित जाधव, बाजार समिती संचालक सखाराम काळे, जयसिंग भाऊ काळे, बंटीशेठ काळे, मार्तंडशेठ काळे, अनिलशेठ वाळुंज, मंचर शहर अध्यक्ष सुहासभाऊ बाणखेले, घोडेगाव सरपंच क्रांतीताई गाढवे, सोमनाथ काळे, कोलदरे सरपंच तेजस काळे, सिद्धेश काळे, पी आय महेश काळे, मनोज काळे, शरद काळे, रमेश काळे, सुरेश निघोट, सुरज काळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment