खडकवाडी गावातील विविध विकास कामांचा उदघाटन व भूमिपूजन शुभारंभ...
लोणी धामणी, प्रतिनिधी - (पियुष गायकवाड):- आंबेगाव तालुका - खडकवाडी गावातील विविध विकास कामांचा उदघाटन व भुमिपुजन
शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते झाले.कु.नम्रता बबन वाळुंज यांची महाराष्ट्र पोलिस ( पिंपरी चिंचवड ) पदी निवड झाल्या बद्दल त्याचप्रमाणे नवनर्वाचित सोसायटी चेअरमन नाथा आण्णा सुक्रे, व्हा.चेअरमन नितीन डोके संचालक मंडळ यांचा खडकवाडी या ठिकाणी सत्कार करण्यात आला.यावेळी अरुणभाऊ गिरे (शिवसेना तालुकाप्रमुख),रविंद्र करंजखेले( पं.स.स.) सुनिल बाणखेले,मा.सरपंच अनिल डोके ,सागर जाधव, मार्तंड टाव्हरे ,सरपंच कमलताई सुक्रे, उपसरपंच एकनाथ सुक्रे,शाखाप्रमुख विश्वास सुक्रे, खडकवाडी गावातील अंदाजे सहा लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व भुमिपुजन समारंभ पंचायत समिती सदस्य रविंद्रभाऊ करंजखेले यांच्या निधितुन मंजुर पाणी टाकी स्मशानभूमी शेडच भुमिपुजन शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी अरुणभाऊ गिरे (शिवसेना तालुकाप्रमुख)रविंद्र करंजखेले( पं.स.स.) सुनिल बाणखेले,मा.सरपंचअनिल डोके ,सागर जाधव,मार्तंड टाव्हरे ,सरपंच कमलताई सुक्रे,उपसरपंच एकनाथ सुक्रे, मा.सरपंच शिला वाळुंज.ग्रा.पं सदस्य विजया डोके . गुलाब वाळुंज दादाभाऊ वाळुंज.किरण वाळुंज किसन भागवत. जेष्ठ शिवसैनिक रंगनाथ सुक्रे .दिलीप डोके वैभव सुक्रे.शाखा प्रमुख विश्वास सुक्रे,सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment