अनाथ मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनासाठी तर्पण वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई च्या वतीने मदतीचा धनादेश.. मुंबई:- महाराष्ट्रात श्रीकांत भारतीय यांनी तर्पण फाऊंडेशच्या माध्यमातून राज्यभर समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण करूण अनाथ मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनासाठी एक चळवळच उभी केली.वर्षभरात लोकसहभागातून अशा १२८ मुलांना मदतीचा हात देऊन त्यांच्यात आत्मविश्वासाचे बिजारोपण केले.अत्यंत सुध्द आणि समर्पण भावनेने सुरू असलेल्या कार्यासाठी तर्पण वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या वतीने मदतीचा धनादेश प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व संतोष मानुरकर यांनी श्रीकांत भारतीय यांच्याकडे दिला.
Post Top Ad
Sunday, March 6, 2022
Home
ताज्या घडामोडी
मुंबई
अनाथ मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनासाठी तर्पण वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई च्या वतीने मदतीचा धनादेश..
अनाथ मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनासाठी तर्पण वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई च्या वतीने मदतीचा धनादेश..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment