*कलम - 376 377,417,418,120 ब अॅट्रॅसीटी कायदा, पीटा कायदा* यातील 4 आरोपी यांची निर्दोष मुक्तता* बारामती:-भारतीय दंड सहींता कलम - 376 ,377,417,418,120 ब अॅट्रॅसीटी कायदा, पीटा कायदा* यातील 4 आरोपी यांची *निर्दोष मुक्तता*
आरोपी 1) रेशमा अमोल भुजबळ,2)अमोल बबन भुजबळ,3)काका जोगदंड ,4)आलबक्श शेख या चार आरोपी हे दिनांक 8/5/2019 रोजी अटक झाली होती, तेव्हा पासुन आरोपी हे येरवडा येथील कारागृहात होते, यातील आरोपी नं एक यांचे काम अँड.विकास शिपकुले ,आरोपी नं दोन यांचे काम राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी पाहीले व आरोपी नं तीन व चार यांचे काम अँड.सचिण वाघ व अँड.योगेश वाघमारे यांनी पाहीले.आज दिनांक 21/4/2022 रोजी बारामती जिल्हा न्यालयातील न्यायाधीश *मे बांगडे साहेब* यांच्या पुढे हा खटला चालाला होता, सरकारी वकील म्हणुन प्रसन्न जोशी यांनी काम पाहीले....
No comments:
Post a Comment