महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे विदर्भ विभागीय अधिवेशन नागपूर येथे संपन्न.! नागपूूर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे विदर्भ विभागीय अधिवेशन नागपूर येथे रविवार दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सत्रात झाले. उद्घाटन सत्रात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार राजूभाऊ पारवे संपादक श्रीकृष्ण चांडक, सरचिटणीस विश्वास आरोटे यांची उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात वृत्तपत्रांचे अर्थकारण या विषयावरील चर्चा सत्राला, दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, लोकशाही वार्ता चे संपादक भास्कर लोंढे, दैनिक राष्ट्रप्रकाश चे संपादक सुदर्शन चक्रधर, दैनिक नागपूर पोस्ट चे संपादक श्रीकृष्ण चांडक आदी उपस्थित होते. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. संयोजक विदर्भ विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख प्राध्यापक महेश पानसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अधिवेशन यशस्वी केली.
Post Top Ad
Monday, April 25, 2022
Home
ताज्या घडामोडी
नागपूर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे विदर्भ विभागीय अधिवेशन नागपूर येथे संपन्न.!
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई चे विदर्भ विभागीय अधिवेशन नागपूर येथे संपन्न.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment