बारामती तालुक्यात चालु आहे अवैध दारू विक्री.. नुकताच झालेल्या कारवाई वरून झाले स्पष्ट.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 8, 2022

बारामती तालुक्यात चालु आहे अवैध दारू विक्री.. नुकताच झालेल्या कारवाई वरून झाले स्पष्ट.!

बारामती तालुक्यात चालु आहे अवैध दारू विक्री.. नुकताच झालेल्या कारवाई वरून झाले स्पष्ट.!      
बारामती:- बारामती तालुक्यात अजूनही चालू आहे अवैद्य दारू विक्री यावर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने व बारामतीचे कार्यालय बंदच असल्याने कारवाई करण्याची  तक्रार करणार कुणाकडे या प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता पण कुठेतरी पोलीस कारवाई करतात असे समजल्याने कारवाई होत आहे, याबाबत वारंवार बातमी प्रसिद्ध करूनही गुन्हे दाखल होत नव्हते, पण आता छोटी मोठी कारवाई ग्रामीण पोलीस करण्यासाठी सज्ज झाले असावे की काय म्हणून काल दिनांक 7-4- 22 रोजी  रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कटफळ चौक येथे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार भोसले, पोलीस हवलदार नलवडे , कॉन्स्टेबल मुळीक , पेट्रोलिंग करत असताना एक  सशंयीत कार नं MH 14 FG 4755चेक केली असता त्यामध्ये देशी दारूचे चार बॉक्स मिळून आले  पोलिसांनी सदर बाबत १)बबन उर्फ अमोल नंदु सातपुते वय २५ रा शिसुर्फळ २) भारत किसन हिवरकर वय ३३ रा शिर्सुफळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन लाख अकरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार रमेश भोसले हे करीत आहेत .

No comments:

Post a Comment