संयुक्त भारत पक्ष आयोजित ई पी एस- 95 पेन्शनर्स चे दिल्लीत आंदोलन सुरु- संभाजीराव जाधव - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 1, 2022

संयुक्त भारत पक्ष आयोजित ई पी एस- 95 पेन्शनर्स चे दिल्लीत आंदोलन सुरु- संभाजीराव जाधव

संयुक्त भारत पक्ष आयोजित ई पी एस- 95 पेन्शनर्स चे दिल्लीत आंदोलन सुरु- संभाजीराव जाधव 
---------------------------------------------
 दिल्ली:- गेल्या अनेक वर्षे ई पी एस 95 पेन्शनर्स चा वाडीव पेन्शन चा मुद्दा सुप्रीम कोर्टाने पेन्शनर्स च्या बाजूने निर्णय देऊन सुध्दा केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने देशातील सत्तर लाख पेन्शनर्स वर उपासमारीची वेळ आली आहे संबंधित पेन्शनर्स ना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी व खालील मुद्दे घेऊन संयुक्त भारत पक्ष पूर्ण ताकतीने मैदानात उताराला आहे
1) 10000/ मासिक पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळालाच पाहिजे
2) परिवारासह सर्वाना मेडिकल सुविधा मिळालीच पाहिजे
3) ज्यांच्या पगारातून पूर्ण कटोवती दिलेल्या सभासदांना हाय्यर पेन्शन मिळाली पाहिजे
4) इंडस्ट्रियल क्षेत्रातील सर्व कामगारांना सभासद करुन घेऊन त्यांनाही वाढीव पेन्शन देण्यात यावी
5) सर्व पेन्शनर्स ना प्रधान मंत्री आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे
इत्यादी मागण्या साठी संयुक्त भारत पक्षाच्या वतीने  भविष्य निधी भवन ,भिकाजी कामा पयालेस नई दिल्ली येथे आंदोलन सुरू केले असून संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष : मा, अशोकजी बहादरे, राष्ट्रीय महासचिव: मा संभाजीराव जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष: हरविंदर सिंग, अवेकन इंडिया मुहमेन्ट चे अनिल काळने , विनोद साळवे, पहेलाज सिंग हरियाणा, शिवकुमार रोनी बुलंद शहर, संजय कुमार सिंग दिल्ली, महादेवराव ठाकरे अकोला, आणि असंख्य पेन्शनर्स सदर आंदोलनास 
उपस्थित होते जोपर्यंत पेन्शनर्स ना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहील

No comments:

Post a Comment