छायाताई खैरनार,(यु.म.आघाडी प्रदेश अध्यक्ष)यांना "छावा समाजरत्न" पुरस्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 17, 2022

छायाताई खैरनार,(यु.म.आघाडी प्रदेश अध्यक्ष)यांना "छावा समाजरत्न" पुरस्कार...

छायाताई खैरनार,(यु.म.आघाडी प्रदेश अध्यक्ष)यांना "छावा समाजरत्न" पुरस्कार...              सांगली:१६/५/२०२२रोजी,छायाताई खैरनार,(यु.म.आघाडी प्रदेश अध्यक्ष)यांना "छावा समाजरत्न" पुरस्कार२०२२,सांगली जिल्हा येथे प्रदान करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव २०२२,छावा क्रांतिवीर सेना आणि मा. श्री. सुधीरभाऊ चव्हाण युवा शक्ती सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने यांसकडून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंतिनिमित्त छायाताई खैरनार यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत,त्यांना "छावा समाजरत्न"ह्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,हा पुरस्कार नवीन मराठी चित्रपट "जिव्हारी"चित्रपटातील सर्व कलाकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच मंचा वरील उपस्थित अतिथी छावा क्रांतिवीर सेनेचे मा. श्री. शिवाजीराजे मोरे (महासचिव),मा.दिकभाऊ मुळीक,(सांगली जिल्हा प्रमुख),मा.सुधीरभाऊ शिंदे(अध्यक्ष मराठा स्वराज संघ),मा नितीनभाऊ शिंदे(प्रदेश संपर्क प्रमुख) तसेच सौजन्य मा.गणेश शिंदे (सातारा,निर्माता,दिग्दर्शक व अभिनेता)तसेच सुशांक पाटील VIP न्युज चे संपादक व सामाजिक कार्यकर्त्या जयश्री ताई पाटील आदी मान्यवर उपस्तीत होते.

No comments:

Post a Comment