लोणीत पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन..
पारगाव -प्रतिनिधी (पियुष गायकवाड):-
ता.५/५/२०२२लोणी ता. आंबेगाव येथे पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. पोलीस सब इंस्पेक्टर चिकणे, बिट अंमलदार तानाजी हगवणे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच उर्मिला ताई धुमाळ, बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच दिलीप वाळुंज, माजी सरपंच उद्धव राव लंके, पोलीस पाटील कल्पना चौधरी, रुपेश सिनलकर, संदीप आढाव
संपत डोके, वाळुंज नगर चे माजी सरपंच महेंद्र वाळुंज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, वाळुंज नगरचे विजय सिनलकर, धामणी चे सरपंच सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास वाळुंज, खडकवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सुक्रे, माजी सरपंच राजेंद्र आदक,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ,पांडुरंग दिवटे, समाजभूषण कैलास गायकवाड, रानमळा चे सरपंच राजेंद्र सिनलकर हजर होते.
No comments:
Post a Comment