राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी... पुुणे:- पुणे येथील पत्रकार भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या सदर निवडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष - काशिनाथ शेवते पक्षाचे मुख्य महासचिव- ज्ञानेश्वर जी सलगर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष - ॲड संजय माने पाटील,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष -अजितकुमार पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या यावेळी १) प म उपाध्यक्ष प्रकाश खरात २) प म संघटक कालीदास गाढवे ३) पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष कोकरे४) पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार ५) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर ६) पुणे महिला अध्यक्ष किरवे ताई ७) पिंपरी महिला अध्यक्ष गंगावणे ताई८) पुणे शहर युवक उमेश कोकरे
तसेच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडी १)अध्यक्ष शरद दडस , २)प महाराष्ट्र अध्यक्ष पंकज देवकाते व
१)पुणे जिल्हा शहर वकिल आघाडी
जिल्हाध्यक्ष ॲड विजय लेंगरे
२)पुणे शहर अध्यक्ष ॲड लक्ष्मण केसकर , ३)सासवड (पुरंदर) ता वकील आघाडी ॲड पंकज बोरावके यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी पुणे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष -
किरण गोपने पुणे शहर विभागाचे जिल्हा अध्यक्ष- विनायक रुपनवर, जिल्हा संपर्क प्रमुख- अंकुश देवडकर आदी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment