आंबेगावात तालुक्यात सचिवालय बांधण्याकरता पंधरा लाख रुपये निधी मंजूर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 19, 2022

आंबेगावात तालुक्यात सचिवालय बांधण्याकरता पंधरा लाख रुपये निधी मंजूर..

आंबेगावात तालुक्यात सचिवालय बांधण्याकरता पंधरा लाख रुपये निधी मंजूर.. 

 आंबेगाव (पुणे )( प्रतिनिधी कैलास गायकवाड):- ता.१९ आंबेगाव तालुक्यत 
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळ से पाटील यांच्या माध्यमातून ' जि.प स्व:निधी २०२२-२३ अंतर्गत आर.आर (आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे ', साठी आंबेगाव तालुक्यातील एकूण ७ ग्रामपंचायतींना प्रत्येकी रु.१५.०० लक्ष प्रमाणे र.रु. १ कोटी ५ लक्ष मंजूर झाले. ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे, लोणी,नारोडी, कोंढवळ, महाळुंगे  तर्फे घोडा, पोंदेवाडी, टाव्हरे वाडी, पिंपळगाव तर्फे घोडा या सात गावांना निधी मंजूर झाला असून, सुसज्ज व परिपूर्ण अशा ग्रामसचिवालय करता हळदी मंजूर झाला असून, सुसज्ज इमारती उभे राहतील. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य विवेक वळसे पाटील यांनी दिली.

" या निधीतून सुसज्ज, परिपूर्ण आधुनिक इमारती उभे राहतील असे लोणीच्या सरपंच प्रमिळताई धुमाळ व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटातील सरचिटणीस बाळशी राम वाळुंज  म्हणाले "-जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य  विवेक वळसे पाटील

No comments:

Post a Comment