श्री.ओंकार(भैय्या) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव जल
पाणवठ्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा च्या हस्ते पाणी टँकर.. बारामती:-सामाजिक कार्याचा वसा घेऊन विविध उपक्रम राबवित कार्यक्रम आयोजित करीत असलेले श्री.ओंकार(भैय्या) जाधव यांच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त वन्यजीव जल
पाणवठ्यासाठी पाणी टँकर वाटप शनिवार दि.१४/०५/२०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता मा.ना.श्री.अजितंदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते VIT कॉलेज, विद्या प्रतिष्ठान, बारामती कार्यक्रम होणार असल्याचे समजले या कार्यक्रमाचे आयोजन -ओंकार(भैय्या) जाधव मित्र परिवार यांनी केले असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment